
पातुर तालुका प्रतिनिधी:-
देवेंद्र माहोकार
पातुर:- पातुर येथील तुळजाभवानी कावल विद्यालयामध्ये नुकत्याच झालेल्या 26 जानेवारी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी संभाजी महाराज महानाट्य सादर केले या नाटकाचे कौतुक जिल्हाभर करण्यात आले हे पाहून छावा संघटना अकोला यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून
बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर चे व्यवस्थापक श्री विजयसिंह गहिलोत, सचिव सौ स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, छावा जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे छावा जिल्हा मार्गदर्शक दीपक खाडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख निवृत्ती पाटील वानखडे डॉक्टर संतोष भिसे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल फाटकर जिल्हा संघटक बाळासाहेब लाहोळे श्रीनाथ पहलवान तालुकाप्रमुख सोनगिरी अनिरुद्ध भाजीपाले देवेंद्र माहोकार मदर इंडिया कॉन्व्हेंट पातुर चे प्राचार्य महेंद्र खंडारे, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे, पर्यवेक्षिका पी एम कारस्कर, पर्यवेक्षक एस आर मुखाडे, सहाय्यक शिक्षक अर्जुन गहिलोत हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.