
तेल्हारा प्रतिनिधी
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे शाळा समिती सभा संपन्न
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा शाळा समिती संपन्न झाली आहे
या सभेच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा अध्यक्ष शाळा समिती हे होते तर समिती सदस्य सुरेशदादा खोटरे साहेब कार्यकारिणी सदस्य तथा शाळा समिती सदस्य प्रा सुभाषराव बनसोड कार्यकारिणी सदस्य तथा शाळा समिती सदस्य प्रा केशवराव गावंडे कार्यकारिणी सदस्य, साहेबराव सोनमाळे आजिव सदस्य रमेशभाऊ पाटील कोकाटे आजिव सदस्य, डॉ विलासराव भांबुरकर आजिव सदस्य, पुरुषोत्तम पाटील दहे आजिव सदस्य अॅड विश्वासराव नेरकर आजिव सदस्य दादासाहेब पाटील अजित सदस्य, सुरेश पाटील आढे आजिव सदस्य, माधवराव खोटरे आजिव सदस्य सुधीर बापू देशमुख शाळा समिती सदस्य शामशिल भोपळे शाळा समिती सदस्य, मुन्ना साहेब मिरसाहेब आजिव सदस्य उद्धवराव विखे शाळा तपासणी अधिकारी सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी श्री विजय दहे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रतिनिधी शांती कुमार सावरकर प्रभारी मुख्याध्यापक तथा सचिव शाळा समिती,सौ विद्या ताई देशमुख मुख्याध्यापिका प्रा उदय देशमुख उपस्थित होते यावेळी सुञसंचालन सौ शर्वरी हिंगणकर मॅडम यांनी केले आहे तर सभा मध्ये अहवाल वाचन शांतीकुमार सावरकर यांनी केले आहे सभा मध्ये शाळेतील शैक्षणिक कार्याचा व आर्थिक लेखाजोखा मांडला आहे
यावेळी हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व शाळा समिती सदस्य यांनी शाळेला सर्व भौतिक सुविधा व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
आभार सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी यांनी मानले आहेत
सभा यशस्वी होण्यासाठी शांतीकुमार सावरकर सुनील वंजारी, बी जी पवार, बळीराम कुवारे अंकेश भांबुरकर भारत भोवर,अभिजित हिंगणकर धनंजय भंगाळे सौ शर्वरी हिंगणकर कु प्रियंका नंदाने श्रीधर लोखंडे रूपचंद गाढवे गजानन गावंडे,तेजराव कडू विजय दहे कविता भटकर व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा, श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा येथील, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग
यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.