
तेल्हारा प्रतिनिधी :-
करण्यात आले आहे यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चा ध्वज फडकविण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतीकुमार सावरकर प्रभारी मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून श्री एडवोकेट विश्वासराव नेरकर आजीव सदस्य श्री उद्धवराव विखे शाळा तपासणी अधिकारी सुधीर बापू देशमुख शाळा समिती सदस्य हे होते तर श्री उद्धवराव विखे यांच्या हस्ते संस्थेचा झेडा फडकवला आहे यावेळी शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले तसेच सौ विद्या देशमुख सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी विजय शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रतिनिधी व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिका कर्मचारी वर्ग श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा व श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा उपस्थित होते यावेळी शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा परीक्षा आयोजन केले होते
कार्यक्रम सुञसंचालन बळीराम कुवारे सर यांनी केले तर आभार श्रीधर लोखंडे यांनी मानले आहेत