
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्रारा संचलित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे क्रांतीज्योती महात्मा फुले यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर प्रभारी मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून उपस्थित सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी विजय दहे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रतिनिधी श्रीधर लोखंडे उपस्थित होते या सर्व उपस्थित शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे.
यावेळी कु प्राची सिरसाट वर्ग 5वा हिचा वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत
कार्यक्रम चे सुञसंचालन रूपचंद गाढवे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन तेजराव कडू यांनी मानले आहेत.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बळीराम कुवारे अंकेश भांबुरकर धनंजय भंगाळे बी जी पवार सौ शर्वरी हिंगणकर कु प्रियंका नंदाने भारत भोवर अभिजित हिंगणकर परिश्रम घेतले आहेत यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते