! नंदकिशोर नागपूरे तेल्हारा तालुका (प्रतिनिधी)जिभेवर रेंगाळणारी चव आणि गरमागरम पदार्थ समोर असले की खवय्ये तिथे खेचले जातातच. अकोला जिल्ह्यातील दानापूर येथीलसौदळा रोड, बस स्टॅन्ड परिसर सध्या... Read more
पंचायत विकास निर्देशांकात दानापूर ग्रामपंचायतीची बाजी; ८६.६६% गुणांसह जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी
तेल्हारा ता.प्रतिनिधी.नंदकिशोर नागपुरेराष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या ‘पीएआय २.०’ (PAI 2.0) प्रगतीपुस्तकात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील... Read more
तेल्हारा प्रतिनिधी :-मध्य रेल्वे मुबंईच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ZRUCC ची १२७ वी बैठक मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे 23 एप्रिल रोजी पार पडली. बैठक... Read more
हिवरखेड प्रतिनिधी :-दिनांक २०.०४.२०२६ रोजी हिवरखेड ठाणेदार, गजानन राठोड पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला यांना सकाळी ०७.०० वाजताचे दरम्यान फोनव्दारे माहिती मिळाली की, आरोपी दिपक चतुरकार याने ह... Read more
तेल्हारा प्रतिनिधी :- तेल्हारा हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्र.१ मधील पाढरी या भागातील नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामात अडथळा आनने म्हणजे शंभर टक्के दलित वस्ती असलेल्या... Read more
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधीअमरावती जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात काॅग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्षासाठी संगठन सुजन अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.त्याच प्रमाणे मेळघाट... Read more
रामेश्वर कावरेअकोट ता: प्रतिनिधीलाळेगाव, उमरा, मक्रंपुर व बेलुरा या परिसरात पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेल्या मोहिनी दादाराव भंडारे या आपल्या कर्तव्यदक्ष व जनतेशी निगडीत कामामुळे सध्या चर्... Read more
धिरज संतोष बजाज हिवरखेड प्रतिनिधी :-देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत असताना तेल्हारा शहरात अजूनही रेल्वे मार्ग पोहोचलेला नाही. त्यामुळे जालना- खामगाव रेल्वेमार्गाचा विस्तार शेगाव, निंबा,... Read more
तेल्हारा तालुका प्रतिनिधी: नंदकिशोर नागापुरेयेथील समाज मंदिर तथा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्... Read more
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघवैज्ञानिक प्रगतीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा विपरीत कार्यकरीता उपयोग करून ; विषयांधतेने अज्ञानाच्या खोल गर्दीत पडू पाहणाऱ्या व सत्य... Read more