अनंता मते:-अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधीनाल्याकाठावरील शेतातील पाणी पिल्यानंतर बकऱ्या मृत; अंदाजे ५ लाखांचे नुकसान – पोलिस व पशुवैद्यकीय पथक घटनास्थळीअंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) – तालुक्यात... Read more
दहावी परीक्षाच्या पेपर कस्टडी केंद्रावर गैरप्रकार; तीन जणांसह दोन अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा
अंजनगाव सुर्जी :-प्रतिनिधी– दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी अंजनगाव सुर्जी येथील सिताबाई संगई विद्यालय (DC-28) परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आल्याने खळबळ... Read more
राजकुमार चिंचोळकरबाळापूरतालुक्यातील वाडेगाव तामसी पिंपळगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले मात्र सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिक रस्त्यावर येऊन तासभर काम थांबविले .... Read more
सतोष विणके:-अकोट प्रतिनिधीलोहारी खु राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा लोहारी खुर्द येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. वि... Read more
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :-नंदकिशोर नागपुरेशेतकरी विरोधी धोरणअवलंबून अमेरिका सोबत केलेला करार पीक विम्याचे हेक्टरी १७००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ टाकण्यासाठी सौंदळा फाटा येथ... Read more
तेल्हारा (ता) प्रतिनिधी…नंदकिशोर नागपुरेअकोला जिल्ह्यातील बारी महासंघाच्या अकोला जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष अध्यक्षपदी विलास ताडे, अकोला जिल्हा कार्... Read more
अंजनगाव सुर्जी तालुका (प्रतिनिधी) – अनंता मतेस्वच्छतेचे महानायक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अंजनगाव सुर्जी येथे लोकजागर परिवारातर्फे शहानूर नदी पात्रात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात... Read more
सतोष विणके :-अकोट प्रतिनिधीअकोट : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेमध्ये होत असलेल्या अनियमितता, आर्थिक शोषण तसेच पात्र महिलांना लाभ न मिळण्याच्या... Read more
तेल्हारा तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून गाय बैल चोरिचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून तेल्हारा पोलिसांनी एकाहि चोरिचा छडा आज पर्यंत लावला नाही त्यामुळे तालुक्यातील गुरे मालक हतबल झाले आ... Read more
अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी_ अनंता मतेअंजनगाव सुर्जी_दिनांक 23 फेब्रुवारी रोजी कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करत असताना खुद्द महाराजांची जन्मभूमी... Read more