
सचिन महाजन :-हिंगणघाट प्रतिनिधी
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील संकटमोचन हनुमान मंगल कार्यालय येथे हा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता,विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी व गुरुजणांप्रती आदर, स्नेह, जिव्हाळा, प्रेम व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.गजानन इंगळे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य प्रा.शरद ढाले हे उपस्थित होते प्रसंगी ज्यांच्या संपर्कामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असे प्रा.गजानन लोणावळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर
प्रा.दिनेश राठोड प्रा.प्रणाली कडू, प्रा. प्रा. स्मिता लाहोरे , प्रा.छत्रपती दौलत्कार प्रा.रणजीत बहादुरे ज्येष्ठ शिक्षिका कल्पना मडावी, शिक्षक श्री मोहन तलवटकर शिक्षिका योगिता काटेखाये मॅडम श्री ओंकार मडावी श्री दीपक बारतीने,लिपिक श्री नयन पोहाणे प्रज्वल जिवतोडे तसेच माजी विद्यार्थी प्रमुख (दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी) श्रीकांत कावडे , सुवर्णा सरदार जयश्री निराळे विशाल डवले
रूपाली कोल्हे,वृषाली ढोबळे
राणी कुंभारे,प्रीती शिंदे शीतल धात्रक,गोपाल कोपरकर
प्रशांत राडे,मंगेश घीये निलेश बेंदले, निखिता देऊळकर प्रेमिला शिंदे,महेश्वरी भट निलिमा काळे,रुचिका चांभारे
रूपाली खोंड सारिका खंडाळकर,आशिष सोनटके
प्रदीप वाघमारे,श्रीकांत कावडे
वैशाली राखडे,अश्विनी मोहदुरे
उमेश चौधरी,राहुल चंदनखेडे
मनिषा मुजबैले आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन वैशाली राखडे यांनी केले,स्वागत गीत रुपाली कोल्हे व प्रेमीला शिंदे यांनी गायले तसेच आभार प्रदर्शन गोपाल कोपरकर यांनी केले.