
तेल्हारा प्रतीनीधी:- बाळासाहेब नेरकर
तेल्हारा तालूक्यातिल मनब्दा येथिल गूरू रविदास महाराजांची सालाबाद प्रमाणे गावचे चर्मकार समाज बांधवातर्फे जयंती साजरी करन्यात आली यावेळी श्री वानरे बंधू यांचे घरुन गेल्या कीत्येक वर्षापासून रवीदास महाराजाची सजवीलेल्या पालखीत प्रथे प्रमाने गुरु रविदास महाराज प्रतिमेची मिरवनूक नीघते तर आजही वारकरी टाळकरी माळकरी यांचे सहाय्याने गावातिल प्रमूख मार्गाने निघुन श्री अनिल खेडकर गणेश खेडकर यांचे घराजवळील संत रविदास चौक मार्गावर पालखीचे महापुजन करन्यात आले येथे सौ सूनंदा अनिल खेडकर सौ ममता गणेश खेडकर सौ बालाबाई गोपाल बुंदे या सपत्नीक जोडप्याकडुन व महिलाकडुन पालखीचे व गुरु रविदास महाराज प्रतिमेचे पुजन करन्यात आले यावेळी प्रमूख अतिथी म्हनून पञकार बाळासाहेब नेरकर गणेश वानखडे,विठ्ठल चिमनकर संतोष चीमनकार यांसर्व प्रमुख ऊपस्थितानी प्रतीमा पुजन केले
ऐसा चाहू राज मै! जहा मिले सबन को अन्न। छोटा बडा सब सम बसै रैदास रहे प्रसन्न।।।
असे सर्व समावेशक मन चंगा तो कठौती मे गंगा ।। जात पात न माननारे संत म्हनजे संत शिरोमनी गुरू रविदास होत असे जयंती निमीत्त महापूजन व आरती प्रंसंगी वरील पाहून्यानी विनम्र अभिवादन करताना वरील संत वचन बोलले त्यानंतर सर्व महिला मडंळ व परीवारातील महिलांचे हस्ते गुरु रविदास महाराजांची महाआरती करन्यात आली त्या नंतर सर्व गावकरी आमंञीत तथा पंचक्रोशितील भाविकानी महाप्रसादाला हजेरी लावून लाभ घेतला
यावेळी खेडकर बुंदे, चिमनकार, वानरे शेंगोकार परिवारा कडुन महाप्रसाद म्हनून सर्वानी सहयोग घेतला