
तेल्हारा प्रतिनिधी :-
पाथङी श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भागवत कसा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन पाथर्डी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये करण्यात आले होते गेल्या 13 वर्षापासून अखंड सेवा चालू आहे. तर यावर्षी यावर्षी सुद्धा सात दिवसाचे भागवत कथा हरिभक्त परायण अंबुसकर महाराज यांनी करून तर दररोज सायंकाळी किर्तन अशाप्रकारे आज या नगर प्रदक्षणा अशा विविध उपक्रमानुसार सप्ताहाची सांगता श्री अंबुसकर महाराज यांच्या हरिकीर्तनाने संपन्न झाली काल्याचे किर्तन संपतात दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन यावर्षीही करण्यात आले होते पंचकोशीतील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला गावातील महिला सेवादारी गट पुरुष सेवा झाली गट जेष्ठ नागरिक व तरुण मंडळीचे विशेष सहकार्य लाभले