
तेल्हारा प्रतिनिधी
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा यांच्या वतीने आयोजित भविष्यात विद्यार्थी स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास गांवडे मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून प्रा रोडे सर प्रा सचिन थोटे प्रा सौ राऊत शांतीकुमार सावरकर सुनील वंजारी शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सर्व तिचे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेण्याबद्दल मार्गदर्शन सूचना करण्यात आले औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःच्या पार आपला व्यवसाय बघू शकतो किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी पण करू लागू शकते अशी बरीच माहिती देण्यात आली आहे
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी शामसकार हिने केले आहे तर आभार प्रदर्शन कु प्रज्ञा गवारगुरू हिने मानले आहेत यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते