
. अकोट प्रतिनिधी.
प्रभाकर बोरकर. अकोट अकोला रोड हा विदर्भा तील अग्रगण्य रोड आहे चार ते पाच वर्षा पासून अकोट अकोला रोडचे बांधकाम चालू आहे. बांधकाम पूर्णत्वास येत असतांनी पूर्णा नदीवरील पुलाची मर्यादा संपून त्या ठिकाणी नवीन बांधकाम गेल्या काही वर्षा पासून चालू आहे. अकोट तेल्हारा परतवाडा दर्यापूर हरी साल एमपी.या महत्वपूर्ण जिल्ह्या मधून अकोला जिल्ह्या ला जोडणारा अतिशय महत्त्व पूर्ण रस्ता आहे. रणधीर पाटील सावरकर यांनी मतदार संघाती ल विविध निर्मा नाधिन विकास कामाची पाहणी केली प्रामुख्याने दहीहंडा फाटा ते गांधीग्राम येथील पूंर्णा नदी वरील नवीन पुला पर्यंत सुरू असले ल्या रस्त्या च्या कामा ची पाहणी केली व शेतकऱ्यां च्या काही अडचणी होत्या त्या समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांन सोबत चर्चा केली व तात्काळ शेतकऱ्यांच्या अडचणी आमदार यांनी सोडविल्या दहीहंडा फाटा ते दहीहंडा पर्यंत सिमेंट रोड व किनखेडे येथील रस्त्याची पाहणी करत दहीहंडा व किनखेड गावातील बस स्टॉप जवळ दोन्ही बाजूंनी गट्टू बसवून स्टॉप परिसर स्वच्छ करावा अशा महत्वपूर्ण सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच दहीहंडा गावातील लेवडी नाल्या वरील पूर संरक्षण भिंत व संत श्री रूपनाथ महाराज संस्थान येथील निर्माणधिन भव्य सभा मंडपाची पाहणीकेली जनसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी बाबत चर्चा केलीभाजपाचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने हजर राहून विकास कामांचा पाडा वाचत शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विकास कामांना प्राधान्यदेत भाऊंचा दौरा संपला असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री दिलीप भाऊ सुलताने यांनी कळविले.