
अकोट प्रतिनिधी. प्रभाकर बोरकर
गत काही दिवसाआधी देवरी गाव मध्ये फोकमारे परिवार व खापरकर परिवारामध्ये दुःखद निधन झाले त्याचे अवचित साधत दोन्हीही लोकप्रतिनिधी देवरीगावामध्ये सांत्वन पर भेटी करीतादाखल झाले विनोद फोकमारे यांच्यासोबत मोठ्या आस्थेने त्यांनी चौकशी केली. तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये खूप काही नवीन नवीन सुविधा ग्रामीण भागातील जनते करता उपलब्ध आहेत. एम आर ए करता आणखी दुसरी व्यवस्था करण्यात येणार आहे असे सुद्धा दुःखद प्रसंगी भाऊंनी आपले मत व्यक्त केले दुःखामध्ये असलेल्या फोकमारे परिवार व खापरकर परिवाराची विचारपूस करत एक माणुसकीचं कौटुंबिक परिवारासारखं दर्शन घडविले.
वस्तुस्थितीमध्ये विकास पुरुष म्हणून रणधीर भाऊ सावरकर हे कधीही ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो पक्षाचा असो किंवा नसो . मानवतेच्या दृष्टिकोनातून ते त्याबाबतीत कार्य निपुण आहेत. त्यामुळे रणधीर पाटील सावरकर यांचे नाव प्रत्येकाच्या तात्काळ डोळ्यापुढे येते. आज संध्याकाळी सात वाजता आमदार साहेबांची देवरी गावाकर्ता सदिच्छा भेट झाली तेव्हा परिसरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली तेव्हा. जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर
राजुभाऊ नागमते देवरी गावचे भाजपाज्येष्ठ कार्यकर्ते रामदास पाटील गायकवाड माजी जि प सदस्य शिवाजीराव देशमुख बाळासाहेब फोकमारे माजी सरपंच गजाननराव नळे सरोदे रौदळदत्तू पाटील गावंडे गजानन थोरात विठ्ठल वानखडे मिलिंद पाटील गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष देवरी प्रवीण पाटील डिक्करसंतोष पाटील गायकवाड विनोद फोकमारे सुधाकर फोकमारे राजेश खापरकर गोपाल भगत गुड्डू गायकवाड व भाजप परिवारातील असंख्य कार्यकर्ते रणधीर भाऊ सावरकर गावात हजर होताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली