
अकोट प्रतिनिधी :-प्रभाकर बोरकर.
आज 59 वर्षाची परंपरा गावकरी सद्भावनापूर्वकसालाबाद प्रमाणे जपतातदेवरी पंचमुखी महादेव संस्थानवर सकाळी गाथा पारायण गावातील महिला सकाळी सात ते पाच या वेळेमध्ये गाथा पारायण पार पडतात संध्याकाळी साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत हरी कीर्तनाचा मनमुराद जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडण्यात येतो. अरुण लांडे महाराज ह भ प.पारस यांचा कीर्तन सोहळा हा चालू परिस्थिती ववस्तुस्थितीवर आधारित राहतो त्यामुळे एक प्रकारे कीर्तनकाराची जुगलबंदीच म्हणावी लागेल एवढ्या उत्साहामध्ये लांडे महाराज पारस्कर यांचा आज कीर्तनाच्या संगे कार्यक्रमाच आयोजनकेले आहे. तेव्हा देवरी गावच्या पंचक्रोशी मधील हजारो भाविक भक्त या गाथा पारायण सोहळ्याच्या कीर्तनाला प्रामुख्याने हजर राहावे.श्री अरुण लांडे महाराज यांचे अमृतवाणीतून जबरदस्त हरी कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.तेव्हा शेकडो नागरिक किर्तन श्रवणाचा लाभ घेणार करिता . हजर राहावै. असे पंचमुखी महादेव संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे