
आघाडित तब्बल २२ महिलांचा समावेश
राजमाता जिजाउ मा साहेब साहेब,व स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीचे साधले अवचित्ये
वाडेगाव प्रतिनीधी:-
श्री सचिन धनोकार
वाडेगाव येथिल सामाजिक युवा पर्व आसलेली महात्मा फुले युवा प्रतिष्ठान द्वारा महिला आघाडीची स्थापन राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंदजी यांच्या संयुक्त जयंतीचे अव्चित्ये साधत महिला आघाडीची स्थापना केली,
समाजात महिलांना नवे व्यासपीठ मिळावे करीता या महिला आघाडीची स्थापना आज दि १२ जानेवारी २०२६ रोजी नविन विठ्ठल मंदीर येथे संपन्न झाला,यावेळी राज माता मा साहेब यांच्या प्रतिमेचे व स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रतिमेचे संयुक्त पुजन करून या महिला आघाडीची स्थापना केली या आघाडीत एकुन २२ महिलांचा समावेश आहे,अध्यक्ष व उपाध्यक्षा. संघटक,कोषाध्यक्ष. सदस्य यांची नावे पुढील प्रमाणे
सौ अपेक्षा हर्षल जढाळ अध्यक्ष सौ डाँ मनिषा सुश्रूत भुस्कूटे उपाध्यक्ष
सौ योगिता मंगेश सोनट्टके उपाध्यक्ष
सौ सोनाली अनिरूध्द घाटोळ सचीव
सौ कांचन मंगेश पिंपळे सहसचीव
सौ मोनल शैलेष मसने कोषाध्यक्ष.
सौ रोहिनी अजय लोखंडे सहकोषाध्यक्ष
सौ पल्लवी प्रशांत धनोकार कार्याध्यक्ष
सौ माया मंगेश मसने संघटक
सौ भाग्यश्री मंगेश मसने सहसंघटक
सौ वैष्णवी अभिजीत घाटोळ सदस्य
सौ भावना राहुल हांडे
सौ आश्विनी प्रविण मसने
सौ राजश्री सचिन घाटोळ
सौ प्रांजली अनिल सोनट्टके
सौ रेखा प्रमोद मसने
सौ आरती विजयकुमार काळे
सौ प्रियंका हरीओम घाटोळ
सौ वैष्णवी केतन काळे
सौ सोनाल सचिन धनोकार
सौ हर्षा सुमित हुसे या महिलांचा समावेश आघाडित करण्यात आला , या जयंती दीनी महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,
सचिव,संचालक मंडळा सह , महिलां,युवक,ग्रामस्त यांची उपस्थिती होती !