
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा संलग्नित श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा येथील विद्यार्थी नॅशनल लेवल आर्यभट्ट अबॅकस मध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेत सर्व राज्यातील विध्यार्थी सहभागी झाले होते तेल्हारा येथील आस्था शैलैश हरणे द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर धनश्री राजेश पाचकोर तूतीय क्रमांक पटकाविला आहे
या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम चे अध्यक्ष अँड गजाननराव पुडकर उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी केले आहे तर अतिथी म्हणून सौ.क्षीया मानकर सौ विद्या ताई देशमुख मुख्याध्यापिका उपस्थित होते
कार्यक्रम चे सुञसंचालन ईशांत देवरे यांनी केले आहे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सुरेशदादा खोटरे कार्यकारिणी सदस्य सर्व आजिव सदस्य सर्व शाळा समिती सदस्य यांनी केले आहे.