
महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचा उपक्रम सचिन धनोकार:-
वाडेगाव प्रतिनीधी ..दि ३ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक महात्मा फुले चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त तसेच महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचा प्रथम वर्धापन दीन निमित्तानं राष्ट्रीय समाजप्रबोधनकार अक्षयपाल महाराज यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री ज्ञानदेवराव नावकार हे होते तर
प्रमुख पाहुणे म्हनून श्री डाँ हिम्मतराव घाटोळ ,श्री चंद्रशेखर चिंचोळकर,श्री दिपकशेठ मसने,श्री सुनिल घाटोळ,श्री अनंता काळे ,हे होते तर प्रमुख अतिथी म्हनुन श्री अरूण हुसे,ज्ञानदेव मसने,एन डी चिंचोळक,रमेश मसने,विजय चिंचोलकार,डाँ सुभाष भुस्कूटे,डा़ वा न फाळके,रामचंद्र मसने, हे होते तसेच महिला मंडळ सौ मोनल मसने,सौ कांचन पिंपळे,सौ आरती काळे,सौ माया मसने,सौ पेटेताई,अपेक्षा जढाळ,सौ प्रियंका मसने यांची उपस्थिती होती
प्रथम कार्यक्रमात साविञीबाई फुले,राजमाता जिजाऊ ,महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पन करून दिपप्रज्वलन केले ,व मान्यवर पाहुणे यांनी साविञीबाई फुले यांच्या जिवनावर प्रकाश टाकला ,नंतर सत्कार करण्यात आला
सत्कार मुर्ती म्हनुन श्री विकास घाटोळ,श्री प्रा दिपक मसने,कु ,श्रावणी धनोकार ,रोहन चिंचोलकार कु साक्षी धनोकार यांचा सत्कार देखील करण्यात आला
समाजप्रबोधकार अक्षयपाल महाराज यांची समाजप्रबोधनामधुन शिव,फुले, शाहु, आंबेडकर ,यांच्या विचारातुन व उपस्थितांना मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सुञ संचालन सचिन धनोकार यांनी तर प्रास्तविक अनिरूध्द घाटोळ तर आभार प्रफुल वाढोकार यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी साठी
सुश्रूत भुस्कूटे,अनिरूध्द घाटोळ,अभिजीत घाटोळ,हर्षल जढाळ,मंगेश सोनटक्के,प्रविण मसने,राहुल सांगोकार शैलेष मसने,श्रीकांत मसने,अजय लोखंडे,सुमित हुसे,यश मसने,गणेश लोखंडे,सचिन धनोकार ,शिवा हुसे,राहुल हांडे,मंगेश मसने,सचिन घाटोळ,प्रशांत धनोकार ,संदीप घाटोळ,अनिल सोनटक्के यांनी अथक परीश्रम घेतले