
, सचिन महाजन:- हिंगणघाट प्रतिनिधी गांगापूर येथील बाबाराव माधवरराव चौधरी, राहणार गांगापुर येथील रहिवाशी ,तालुका हिंगणघाट वय 85 वर्ष यांचे दुःख निधन रात्री 1 वाजता निधन झाले, हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर येथील बाबाराव चौधरी , वय 85 आज अल्पशा आजाराने रात्री दुःख निधन झाले, त्यांच्या कुटुंबात दोन मुले , एक मुलगी नातू दोन ,मोठा मुलगा मतिमंद, आहे मोठा आप्त चौधरी परिवार दुःखाचा डोंगर पसरला ,