
नेहरू युवा केंद्राचे वतीने गांगापूर प्राथमिक शाळेत वृक्षारोपण रुग्ण मित्र गजु कुबडे यांच्या वाढदिवसानिमीत्य वृक्षारोपण प्रतिनिधी:सचिन महाजन हिंगणघाट
हिंगणघाट : तालुक्यातील
गांगापूर येते माय भारत युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या सयुक्त विद्यमाने हिंगणघाट माझी तालुका प्रतिनिधी सचिन महाजन टेक्नो गेट नॉलेज सोल्युशन संचालक सचिन बरडे सर यांनी रुग्ण मित्र गजु कुबडे यांच्या वाढदिवसानिमीत्य घरी रूक्ष भेट देऊन, जिल्हा परिषद प्राथमिक गांगापूर शाळेत रुक्षारोपण करण्यात आले, गावातील शाळेचे मदतनीस रमेश कुडमते , विलास राऊत प्रमोद सावज, technoghet नॉलेज सोलुशन संचालक सचिन बरडे नेहरू नेहरू युवा केंद्राचे माझी प्रतीनीधी सचिन महाजन यांनी रुग्णमित्र गजु कुबडे यांच्या वाढदिवसानिमीत्य प्राथमिक शाळेत गांगापूर येथे झाडे लाऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले कार्यक्रमाच्या वेळी वृक्षारोपण करतानी गावातील रमेश कुडमते प्रमोद सावज विलास राऊत नेहरू युवा केंद्राचे माझी तालुका स्वयेसेवक सचिन महाजन,चेतन शिरसगार,मंथन मांडवकर, नयन म्हरस्कोल्हे, वंश कुडमते, शिवम चीडाम, गौरव चिडाम,आदी नागरिक ची उपस्थिती होती. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांनी वृक्षाबद्दलची माहिती व महत्व समजून सांगितले, आज झाडे लावणे काळाची गरज
करून आहेत, असे मत सचिन महाजन यांनी विध्यार्थी ना व्यक्त केले. वृक्षारोपण वाढदिवसाच्या झाडे लाऊन कार्यक्रमाची प्रत्येकानी सांगता करण्यात आली.