
भिमकिरण दामोदर :हाता प्रतिनिधी
बाळापुर तालुका आज दिनांक ०६/०४/२०२६ रोजी तहसीलदार कार्यालय बाळापूर येथे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले व उपविभागीय अधिकारी बाळापूर हयांना नरेंद्रर कब मिलेगा सिलेंडर या आशयाचे निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी,युवा आघाडी,भारतिय बौद्ध महासभा,महिलाआघाडी,व ईतर सर्व विंगची टीम, यांनी बाळापुर तहसिलवर एक दिवसीयआंदोलन,व उपविभागीय अधिकारी यांना निवेदनदेण्यातआलेलेआहेत.
“नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन केले आंदोलनातत मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेत.होते
वंचित बहुजन आघाडी, बाळापुर ता.मधिल सर्व पदाधिकारी,वंचित बहुजन आघाडी आपल्या पक्षाच्या वतीने ६ एप्रिल २०२६ रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन” प्रत्येक जिल्हा, शहर, तालुका ठिकाणी करण्यात आलेले आहे..देशभरात गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.मुजरा मोदीच्या देश विकण्याच्या आर्थिक नितीमुळे देशात गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा झाला आहे.
सबब भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी बाळापुर तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीतील महिलाअध्यक्ष, महासचिव, सचिव, यांनी चुली पेटवून व त्यावर भाकरी तयार करून आयोजित आंदोलन यशस्वी करण्यात आलेले आहेत.त्या मध्ये अकोला जिल्ह्य़ातील माजी सचिव बबलु भाऊ ऊर्फ प्रदिप सिरसाठ माजी जि.प.सदस्य संजय बावने संजय उमाळे नगर सेवक नगरपरिषद बाळापूर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष राहुल भाऊ ईंगळे
निंबा अंदुरा सर्कल प्रमुख दिपक घ्यारे ता. माजी.महासचिव सुभाष तायडे संजय वानखडे(सरपंच) अंदुरा व लोहारा हातरुण सर्कलचे ता. माजी महासचिव राजुभाऊ मोरे* सर्कल अध्यक्ष तानाजी मोरे,संदेश मोरे, सहदेव भटकर* तसेच तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद सर्कल मधील सामान्य नागरिक व महिला ई.कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन उपविभागीय यांना निवेदन देण्यात आलेले आहेत.