
तेल्हारा (ता) प्रतिनिधी…नंदकिशोर नागपुरे
अकोला जिल्ह्यातील बारी महासंघाच्या अकोला जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष अध्यक्षपदी विलास ताडे, अकोला जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल नागपुरे, उपाध्यक्ष विष्णू कुमार येऊल, गजानन अकोटकार, सचिव पद्माकर रौदळे, सहसचिव सुनील धुरडे, सहसचिव दामोदर कपले, संघटक सचिव विजय ताडे, सह संघटक सचिव शाम लटकुटे, विधी सल्लागार ॲड सुभाष धुळे, जिल्हा युवक अध्यक्ष शुभम अस्वार, जिल्हा कोषाध्यक्ष राधेश्याम ताळे , जिल्हा सहकोषाअध्यक्ष गोपाल हागे , जिल्हा प्रवक्ते गजानन धर्मे , जिल्हा महिला अध्यक्ष कुसुम रेखाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे़.