
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा व श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हि डी गावंडे मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून दिलीपराव तळोकार, मुकुंदराव कडू, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते
कार्यक्रम चे सुञसंचालन कु पुनम नवलकार यांनी केले आहे. प्रास्ताविक शांतीकुमार सावरकर यांनी केले आहे श्रेयस उपाध्ये वर्ग सहावा यांने मनोगत व्यक्त केले आहे
कु तन्वी वानखडे हिने राजमाता जिजाऊ माँ साहेब ची वेशभूषा सादर केली आहे
कार्यक्रम चे आभार कु खुशी शामसकार हिने केले आहे
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा व श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा येथील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले आहेत