
तेल्हारा प्रतिनिधी :-विलास बेलांडकर
आहे.. हेच दाखवून दिले.. नेहमीच निस्वार्थ भावनेने समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी तत्पर असनारे योगेश्वर काॅलीनी तेल्हारा येथील रहिवासी
श्री निवृत्ती महाल्ले व सौं संगीता महाल्ले यांनी.. काल अचानक त्यांच्या घरी रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत एक चिमणी आढळून आली..या परीवाराने त्या चिमणीच्या जखमेवर उपाय केला .. काही वेळाने चिमणी बरी झाली असे वाटत होते, तरी पण चीमनी बाहेर उडयाला फार धास्ताउन गेली होती हा सर्व प्रकार नायलॉन मांजामुळे घळल्याचे या परीवाराच्या लक्षात आले…आणी या जिवघेण्या नायलॉन मांज्या प्रकार त्यांच्या लगेच लक्षात आला,आणि त्यांच्या
कल्पक…बुध्दीतुन व सेवाभावी वृत्तीतून
या चिंमन्याना आकर्षक छोटे छोटे घरटे करून मंदिर.. घरोघरी..झाडांवर लावून त्यामध्ये थोडं धान्य, पिण्यासाठी पाण्याचेही लहानसे भांडे ठेवण्यासाठी सुद्धा सोय केली…हे सर्व करण्यासाठी
गजानन मानकर.नीवृती महाल्ले सौ.संगिता महाल्ले
आदेश महाल्ले सौ. अदिती महाल्ले
कु.ऋचा महाल्ले आदींनी अथक परिश्रम घेतले..