
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा तालुक्यातील सर्व शाळा मध्ये एस एस सी परिक्षा केंद्रावर शांततेत परिक्षा संपन्न झाली आहे
सौ सुनिता तळोकार गटशिक्षणाधिरी पंचायत समिती तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली आहे.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे एकूण संख्या 352 परिक्षार्थी उपस्थित होते. केंद्र संचालक सुनील वंजारी यांनी कामकाज पाहिले आहे तेजराव कडू यांनी लिपिक म्हणून सहकार्य केले आहे.शांतीकुमार सावरकर प्रभारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले आहे.